Thursday , December 8 2022
Breaking News

मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे च्या स्मरणार्थ हदगाव येथे शिवसेनेच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन

गजानन जिदेवार तालुका विशेष प्रतिनिधी हदगाव जि. नांदेड

हदगाव : आज राष्ट्रीय क्लब ते शिवसेना संपर्क कार्यालय,हदगाव दि,29/06/2022 रोज बुधवार शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या समर्थनार्थ हदगाव हिमायतनगर मतदार संघातील तमाम शिवसैनिकांच्या वतीने माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅलीचे काढण्यात आली, व शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या बंडखोर एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत असलेले बंडखोर आमदार यांचा पुतळ्याचे दहन करून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी उपस्थित,मा आ नागेश पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश घटलवार माजी उपजिल्हाप्रमुख डॉक्टर संजय पवार,विधान सभा संघटक आवदूत देवसरकर ,ज्येष्ठ शिवसैनिक सुभाषराव जाधव मनूलेकर, ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे विलास वानखडे, हदगाव तालुका प्रमुख शामराव चव्हाण हिमायतनगर तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे हदगाव शहर प्रमुख राहुल भोळे हिमायतनगर शहर प्रमुख प्रकाश रामदीनवर हदगाव युवासेना तालुकाप्रमुख निलेश पाटील, हिमायतनगर शहर प्रमुख अमोल धुमाळ सर्व शिवसेना आजी/ माजी पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य,नगरसेवक,सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना विभाग प्रमुख शाखाप्रमुख उपशाखा प्रमुख शिवसेना सदस्य व हदगाव हिमायतनगर तालुक्यातील तमाम शिवसैनिक बांधवा मोठ्या संख्येने उपस्थित होते –

About किरण सोनवणे

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: