Thursday , December 8 2022
Breaking News

कै.दादापाटील केदार यांच्या 34 व्या पुण्यस्मरणा निमित्त किर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम.

श्री. सुरेश सांगळे जिल्हा प्रतिनिधी नाशिक ग्रामीण मो. 7030232020.

नाशिक:-सिन्नर तालुक्यातील दोडी बु येथील कै. दादापाटील केदार यांच्या 34 व्या पुण्स्मरणा निमित्त ह.भ.प.रामरावजी महाराज ढोक (रामायणाचे गाढे अभ्यासक) यांचा दिनांक, 03/07/2022 रोजी सायंकाळी 07:00 ते 9:00 या वेळेत किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

तरी परिसरातील सर्व भाविकांनी किर्तनाचा आस्वाद घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती केदार कुटुंबाच्या वतीने करण्यात आली आहे. केदार कुटुंबाचा दोडी बु गावाला मोठा वारसा लाभला आहे. ब्रम्हानंद लोकशिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी पांडूशेठ केदार (बाबा) हे आहेत. तसेच नाशिक जिल्हा परिषद सदस्य पदी श्री. निलेश भाऊ केदार हे आहेत.असा मोठा वारसा दोडी बु! गावाला लाभला आहे.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: