Thursday , December 8 2022
Breaking News

सिन्नर घोटी महामार्गावर पिक व कंटेनर मध्ये वळणावर जोरदार धडक. चालक जागीच ठार.

श्री. सुरेश सांगळे. जिल्हा प्रतिनिधी नाशिक ग्रामीण मो. 7030242020.

नाशिक-सिन्नर घोटी महामार्गावर दिनांक-01/07/2022 रोजी सकाळी 6:00 वाजेच्या दरम्यान पिक-अप व कंटेनर मध्ये वळणावर जोरदार धडक झाली.

यामध्ये पिक अप MH-15-GV-8219.चालक गणेश आव्हाड जागीच ठार झाले, हा अपघात घोरवड घाटात झाला असून पिक अप गाडी अक्षरशः चक्काचूर झाली आहे. चालक सिन्नर तालुक्यातील दापूर येथील आहे. दापूर येथे हि बातमी समजताच संपुर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

गणेश च्या या अपघातामुळे ड्रायव्हर मित्रानां मोलाचा संदेश दिला आहे. गाडी कोणत्या ही वळणावर असेल तरी ती काळजी पूर्वक चालवली पाहिजे.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: