Sunday , November 27 2022
Breaking News

कांबळे यांनी कळवा पोलीस ठाण्यात नोंदवली तक्रार

मनिष मसुरकर विशेष प्रतिनिधी ठाणे जिल्हा
सुराज्य न्युज
मो.नं. : ८८७९३७३१६४

ठाणे (कळवा): सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, आज सोमवार ४ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांची निवड झाल्यानंतर संपूर्ण ठाण्यात समर्थकांनी अभिनंदनाचे पोस्टर लावले आहेत.

कळव्यातील महात्मा फुले नगर परिसरातील तुळजा भवानी मंदिराजवळ असाच एक पोस्टर लावण्यात अाला. कळव्यातील स्थानिक रहिवाशी देवानंद कांबळे सकाळी फिरायला गेले असता, आरोपी पोस्टर फाडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

कळवा पोलीस अधिकार्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, कांबळे यांनी आरोपींना थांबण्यास सांगितले असता, त्यांनी तेथून निघून जा, अन्यथा ते त्यांना ठार मारतील, असे सांगितले. कांबळे यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

About किरण सोनवणे

Check Also

आदिवासी विरांगणा झलकारीबाई

रविंद्र वसावे विशेष प्रतिनिधी नंदुरबार सुराज्य न्यूज महाराष्ट्र नंदुरबार (२३ नोव्हेंबर २०२२) : आदिवासी विरांगणा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: