Thursday , December 8 2022
Breaking News

विषारी औषध सेवनाने टोकडेच्या तरुणाचा मृत्यू.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक.

नाशिक:- मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील उमेश रतन फरद ( ३५ ) या तरुणाने दुपारी तीनच्या सुमारास आपल्या राहात्या घरी काहीतरी विषारी औषध घेतल्याने त्याचा काका गोरख धोंडू फरद यांनी मालेगावी सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉ. आसरा मॅडम यांनी तपासून मयत घोषीत केले.

या घटनेची खबर सामान्य रुग्णालयातील पो. कॉ. पावरा यांनी तालुका पो. ठाण्यात दिली. पुढील तपास पो. हवालदार राऊत करीत आहेत.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: