Thursday , December 8 2022
Breaking News

ब्रम्हानंद लोकशिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा श्री. पांडूशेठ केदार.

श्री. सुरेश सांगळे. जिल्हा प्रतिनिधी नाशिक ग्रामीण मो. 7030232020.

नाशिक-सिन्नर तालुक्यातील दोडी बु. येथील ब्रम्हानंद शिक्षण मंडळाच्या 2022 च्या निवडणुकीत श्री. पांडूशेठ केदार यांच्या पॅनलची वर्णी लागली आहे.

गेल्या बर्याच वर्षापासून ब्रम्हानंद शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा श्री. पांडूशेठ केदार यांच्याकडेच आहे.पांडूशेठ केदार यांच्या कडक शिस्तीमुळे दोडी बु येथील ब्रम्हानंद न्यु इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज चा शिक्षणाचा दर्जा दरवर्षी उंचावला जातो.

दोडी व पंचक्रोशीत ब्रम्हानंद शिक्षण मंडळाचे न्यु इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज चे नाव घेतले जाते.कणकोरी, मानोरी, निर्हाळे, मर्हळ, सुरेगाव, नांदूर शिंगोटे, माळवाडी, कासारवाडी, चास, नळवाडी या सर्व गावांमधील विद्यार्थी व विद्यार्थीनी ब्रम्हानंद लोकशिक्षण मंडळाच्या, न्यु इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज  येथे शिक्षणासाठी येतात.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: