Thursday , December 8 2022
Breaking News

शिंदे टोलनाक्याजवळ लिकेज पाईप लाईनमुळे हजारो लिटर पाणी वाया.

श्री. सुरेश सांगळे. जिल्हा प्रतिनिधी नाशिक ग्रामीण मो. 7030232020.

नाशिक :-नाशिक पुणे महामार्गावर, शिंदे टोलनाक्याजवळ सिन्नर एम.आय.डि.सी. ची पाईप लाईन लिकेज झालेली असून, त्या लिकेजद्वारे हजारो लिटर पाणी वाया गेल्या चे सूत्रांनी सांगितले.

हि पाईप लाईन नाशिक ते सिन्नर एम.आय. डि.सी.येथे जाते. एकिकडे काही लोक पाण्यासाठी वनवन करताना दिसत आहेत तर अशा लिकेज पाईप लाईनमुळे हजारो लिटर पाणी वाया गेल्या चे निदर्शनास आले आहे.

या पाणीपुरवठा योजनेशी संबंधित अधिकारी यांनी लवकरात लवकर लिकेज बंद करुन पाण्याचा अपव्यय टाळावा अशी मागणी सामान्य जनता करीत आहे.

About किरण सोनवणे

Check Also

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: