Sunday , November 27 2022
Breaking News

हाताने शिवारात ,वन विभागाच्या सप्तशृंगी मंदिर असलेल्या डोंगरावर भीषण आग

सुराज्य न्युज/अमोल बच्छाव

मालेगाव (२०\०३\२०२२)करंजगव्हाण ते दहिदी दरम्यान हाताने शिवारात येणाऱ्या वन विभागाच्या सप्तशृंगी मंदिर असलेल्या डोंगरावर भीषण आग लागली आहे. हि आग कशामुळे लागली याचे नेमके कारण कळू शकले नाही परंतु या आगीने रौद्र रूप धारण केले असून संपूर्ण डोंगर ज्वाळांनी घेरलेला दिसून येत आहे फाेटाे मध्ये हे भयानक दृश्य स्पष्टपणे दिसत असून या डोंगराच्या आज बाजूला गरीब वस्त्या आहेत त्यामुळे चिंतेत भर पडली आहे .या घटनेचा अधिक तपास मालेगाव वनविभाग करीत आहे.

About जगन जाधव

Check Also

मुरबाड तालुक्याच्या वतीने गाव तिथे शाखा उपक्रम

मालेगाव शहर प्रतिनिधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र मालेगाव (२१नोव्हेंबर २०२२ ): रिपाइं (आठवले) पक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: