Thursday , December 8 2022
Breaking News

चार नविन कामगार कायद्या विरोधात आंदोलन

मुनिश्वर बोरकर जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

गडचिरोली :- भारत सरकारने मजुर ‘ कामगार ‘ कर्मचारी व अधिकारी यांच्या हिताचे २९ कायदे रद्द करून चार नविन काळे कायदे १ जुलै २० 22 पासून इतर राज्या प्रमाणे महाराष्ट्रत लागू केले . हे चार कायदे कामगार शेतकरी ‘ कर्मचारी ‘ मजुर ‘ व अधिकारी यांचे शोषण करणारे असून उद्योगपती , भाडवलदार ‘ व कारखाने दार याच्या फायद्याचे आहेत . यात मालक कामगाराना कामावर घेईल त्याला पगार देईल व त्याचे काम आवडले नाही. म्हणून कामावरून कधीही काठेल एखाद्या कंपनित 300 कामगार असतिल तर त्याला मालक कधीही कंपणी तुन काढेल . कंपणीत युनियन करता येणार नाही.कंपनी मालकाने जर गुन्हा केला .तर त्याला शिक्षा नाही अश्या चार काळे कायद्याच्या विरोधात राज्यभर आदोलन करण्यासाठी सर्वानी सज्ज राहीले पाहीजे असे संयोजक वामन मेश्राम यांनी केले त्याच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देण्यात आले . निवेदन देतेवेळी भारत मुकती मोर्चाचे जर्नाधन नांकसाडे रिपाईचे जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर . राषीय मुलनिवासी संघाचे प्रमोद बाबोळे जिल्हाध्यक्ष पुंडलिक शेन्डे सचिव नरेहा बाबोळे तालुकाध्यक्ष भोजराज कान्हेकर सचिव प्रमोद राऊत प्रेम लाल वनकर उज्वला शेंडे तसेच बहुसंख्य मजुर कामगार उपस्थित होते .

About किरण सोनवणे

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: