Thursday , December 8 2022
Breaking News

कवडगावे साहेब याची मंडळ अधिकारी पदी नियुक्ती

संदिप रमेश गिरी तालुका प्रतिनिधी हदगाव ग्रामीण जिल्हा नांदेड

हदगाव :-कवडगावे साहेब (तलाठी)यांची मंडळ अधिकारी पदी नियुक्ती झाली.त्या निमितानी त्यांचा आज बोरगांव(ह) येथे सत्कार करण्यात आला.कवडगावे साहेब याची काम करण्याची पद्धत खूप चागली आहे.बोरगाव येथे कवडगावे साहेब याची तिन वर्ष दिवटी होती.अशी माहिती संदिप भादे यांनी दिली.कवडगावे साहेब याची मंडळ अधिकारी नियुक्ती होऊन ८ते१० दिवस झाले.कवडगावे साहेब यांच्या सत्कार करण्यासाठी सर्व गावातील नागरीका उपस्थित होते. त्यावेळी गावातील काही प्रमुख उपस्थित विनायकराव पा. कदम(चेरमन) शिवाजीराव पा. सोळंके,संदीप पा.भादे,सुभाष दातिकर,दामोदर सोळंके, दिनेश कुंभकर्ण,सुनिल गिरी, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

About किरण सोनवणे

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: