Thursday , December 8 2022
Breaking News

गोरक्षनाथ स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

मनिष शेलार बागलाण (सटाणा) प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र

चांदवड (८ नोव्हेंबर २०२२) – मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित गोरक्षनाथ प्राथमिक विद्यामंदिर धोडंबे ता.चांदवड जुलै २०२२ मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवीचा विद्यार्थ्यी कु.मोहिते अदित्य दिपक याने यश संपादन केले. या अदित्याच्या यशा मुळे गोरक्षनाथ स्कूलची एक नवी ओळख निर्माण झाली. परीक्षेसाठी आई, वडील व गोरक्षनाथ स्कूलच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

चांदवडी रुपया साहित्य सोहळा संपन्न

सुराज्य न्युज. इनपुट मीडिया किरण अनिल सोनवणे. चांदवड. (८ नोव्हेंबर २०२२) – चांदवड येथील चांदवडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: