Thursday , December 8 2022
Breaking News

गेले दोन वर्षानंतर महाशिवरात्री पालखी साजरी होणार

सुराज्य न्यूज/ प्रतिनिधी सटाणा
बागलान;देवळाने गावात सालाबादाप्रमाणे महाशिवरात्री निमित्त दि.28/02/2022 रोजी सायंकाळी 4 वाजता पालखी मिरवणूक काढण्यात आली असून सर्व गावकऱ्यांनी पालखीचा आनंद घेतला.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे कुठल्याही प्रकारची यात्रा किंवा मंदिरात दर्शनासाठी बंदी असल्यामुळे गावातील नागरिकांनी सुद्धा कोरोना बंधनाची निर्बंध पाळले.
या झालेल्या पालखी मिरवणूक सोहळ्यात नागरिकांनी सुद्धा जास्त गर्दी न होऊ देता पालखी मिरवणूक आनंदाने पार पाडले असून उद्या दिनांक 1 मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त भगवान महादेवाच्या मंदिरात दर्शनास येणाऱ्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
गेल्या दोन वर्षानंतर गावात महाशिवरात्रि चा कार्यक्रम होणार म्हणून गावातील ग्रामपंचायत सदस्य गावातील ग्रामस्थ व गावातील युवापिढी आपल्या आपल्या परीने मदत कार्य करीत आहेत.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्या बाबत आवाहन

 मालेगाव शहर प्रतिनधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र मालेगाव (२७ नोव्हेंबर २०२२): अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: