Thursday , December 8 2022
Breaking News

अनोख्या पध्दतीने वृध्दाश्रमातील व गोदातीरावरील जेष्ठांबरोबर अआनिस च्या वतिने दिपावली साजरी

मालेगाव शहर प्रतिनिधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र

मालेगाव शहर(प्रतिनिधी) : (२७ ऑक्टोबर २०२२) –
पंचवटीतील वेदीकाश्रमातील वृध्द व गोदातीरावरील निराधार जेष्ठ नागरिकांना अआनिस तर्फे मिठाई करंजी चिवडा व करधोडा नारळ केळी देवुन औक्षण करून दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी रविंद्रदादा जाधव यांचे हस्ते जेष्ठ नागरिकांचा गुलाबपुष्प देवुन सत्कार करण्यात आला. तर अआनिस च्या शहराध्यक्षा राधाताई क्षिरसागर, सरचिटणीस वनिताताई काळे, उपाध्यक्षा सुनिताताई वाघ, चेतनाताई सेवक, निर्मलाताई गायकवाड यांनी वेदीकाश्रमातील जेष्ठ नागरिकांना करधोडा,नारळ, केळी, करंजी, मिठाई, टोपी, टाॅवेल देवुन औक्षण करून दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच गोदातीरावरील जेष्ठ नागरिकांना मिठाई वाटप व अन्नदान करण्यात आले. या प्रसंगी राजेंद्र सातपुते, रविभाऊ बागुल, सोमनाथ गांगुर्डे, पंकज गांगुर्डे, विशाल निकम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: