Thursday , December 8 2022
Breaking News

देवळा तालुक्यातील वर्हाळे गावात खंडेराव यात्रा उत्साहात संपन्न

सुराज्य न्युज/ अमोल बच्छाव .अभिमन खैरनार

मालेगाव:-10 मार्च सालाबादाप्रमाणे या वर्षी हि
देवळा तालुक्यातील गावात व-हाळे गावात खंडेराव महाराज यात्रा निमित्त व-हाळे गावच्या वतीने भव्य कुस्ती स्पर्धा दोन वर्षापासून कोरोना संकटामध्ये यात्रा झाली नव्हती त्यामुळे यंदाच्या कुस्ती स्पर्धेसाठी जनतेत उत्साह व-हाळे गावामध्ये महिला कुस्तीपटू कुस्तीच्या आखाड्यात पहिल्यांदा सामील झाल्या हे व-हाळे गावातील लोकांनी सांगितले योगायोगाने महिला जागतिक दिवस आपल्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे गावातील लोकांनी सांगितले व-हाळे गावातील लोकांनी महिला कुस्तीपटू स्वागत सुद्धा केलं हिंदवी स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्य चे देवळा तालुका अध्यक्ष अभिमन हिरामण खैरनार व गावाती प्रतिष्ठित नागरिकांनी महिला कुस्तीपटू पुष्प गुच्छ देऊन स्वागत केलं आणि कौतुक सुद्धा केलं. गावामध्ये यात्रेच्या निमित्ताने पहिल्यांदाच महिला कुस्तीपटू सामील झाल्या त्याचे गावातील नागरिकांनी मनापासून आभार.यात्रेनिमित्त वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

About जगन जाधव

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: