Saturday , December 3 2022
Breaking News

डॉक्टर्स डे निमित्त डॉ .प्रवीणसिंह पताळे पाटील यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार

सोमनाथ खंडागळे जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण सोलापूर

सोलापूर :-अकलूज येथे मुख्तार कोरर्बु यांच्या मोदीनिवास येथे काल महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले मा.श्री.एकनाथ जी शिंदे व उपमुख्यमंत्री म्हणून शपथ मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यासाठी मोदी निवास येथे मिठाई वाटप करण्यात आले.व भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष मुख्तार कोरबु यांनी मा..बाळासाहेब वावरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.व आज असणाऱ्या डॉक्टर्स डे निमित्त डॉ.अक्षय वाईकर व डॉ.प्रविनसिंह पताळे पाटील यांचा भारतीय जनता पार्टी च्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच यावेळी,भाजपा जेष्ट नेते श्री. किशोरसिंह माने पाटील, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.मुख्तार भाई कोरबु,भाजपा अकलूज शहराध्यक्ष श्री.महादेवजी कावळे,भाजपा युवा मोर्चा व जोशी समाज समिती प्रदेश प्रवक्ते डॉ.अक्षय वाईकर,भाजप डॉ.सेल माळशिरस तालुकाध्यक्ष डॉ.प्रवीणसिंह पताळे पाटील,भाजप माळशिरस शहराध्यक्ष श्री.संतोषजी कारंडे,तुकाराम साळुंखे पाटील,शिवाजी माने,सुभाष गोसावी,बाळासाहेब लोखंडे,राहुल गायकवाड,अण्णा होनमाणे मुजीम कोरबू,अजीम कोरबू व इतर मित्रपरिवार उपस्थित हॊते.

About किरण सोनवणे

Check Also

निफाड तालुक़ा राष्ट्रवादी युवकच्या वतीने अब्दुल सत्तरांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

मनिष शेलार बागलाण (सटाणा) सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (७ नोव्हेंबर २०२२)- आदरणीय सुप्रिया ताई सुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: