Thursday , December 8 2022
Breaking News

दुवा फाउंडेशन तर्फे फ्री मेडिकल कॅप म्हणून प्रमुख पाहुणे खासदार इमित्याज जलील

मुन्शी मिर्झा बेग शहर प्रतिनिधी औरंगाबाद ग्रामीण सुराज्य न्युज महाराष्ट्र 

 

औरंगाबाद (३० ऑक्टोबर २०२२)- खासदार जलील साहेब यांच्या दुवा फाउंडेशन तर्फे फ्री मेडिकल चेक अप कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. यात ३२९१ पेशंटने या कॅम्प चा लाभ घेतला. या वेळेस खासदार एम्तियाज जलील साहेब कार्याध्यक्ष अब्दुल गफ्फार कादरी साहेब जिल्हा सदर मोहंमद आसरार साहेब माजी नगरसेवक शेख अहमद रफिक चिता काका साहेब काकडे वाजेद जहागीरदार रहीम पटेल कलीम खान मुन्शी पटेल दस्तगीर भाई रहीम सर अस्लम भाई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

येळंब ते करोडी रस्त्याचे काम निष्कृष्ट व संथ गतीने वाहनधारक त्रस्त

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र हदगांव(३ डिसेंबर २०२२) : तालुक्यातील हदगाव ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: