Sunday , November 27 2022
Breaking News

सटाणा

जायखेडा येथे कृषीदुतांकडून माती व पाणी परिक्षणाबाबत जनजागृती

मनिष शेलार बागलाण प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र    बागलाण(२४ नोव्हेंबर २०२२): बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत मालेगाव येथील एच.एच श्री श्री मुरलीधर स्वामीजी कृषी महाविद्यालया च्या ग्रामीण कृषी कार्यानुभावतर्गत कृषी दुतांकडून माती व पाणी परिक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. कृषी दुतांनी ग्रामस्थांना माती व पाणी परिक्षणाचे महत्त्व पटवून …

Read More »

समृध्दी महामार्गामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांन बरोबर खा.श्री.हेमंत गोडसे यांनी साधला संवाद

विशाल आंबेकर बागलाण प्रतिनिधी सुराज्य न्युज महाराष्ट्र बागलाण (२१ नोव्हेंबर २०२२) नाशिक चे खासदार हेमंत आप्पा गोडसे यांनी धामणी गावातील शेतकरी समृद्धी महामार्गामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत म्हणून स्वतः खासदार हेमंत आप्पा गोडसे यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली. शेतकर्यांची अडचण तात्काळ दुर करण्यासाठी तहसीलदार कासाळू साहेब व रेडी साहेब …

Read More »

महाराष्ट्राचे राज्यपाल मा.श्री. भगतसिंह कोशारी यांच्या विरोधात सटाणा येथे निषेध

विशाल आंबेकर बागलाण प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र बागलाण (२१ नोव्हेंबर २०२२) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करून त्यांना राज्यपाल पदावरून त्वरित हटवावे अशी विनंती निवेदनाद्वारे केली त्याप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक लालचंद सोनवणे,शिवसेना बागलाण तालुकाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील, सटाणा शहर प्रमुख जयप्रकाश सोनवणे, सटाणा …

Read More »

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निवडणूक २०२३ महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांकडून सटाणा येथे भेट

विशाल आंबेकर बागलाण प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र बागलाण (२१ नोव्हेंबर २०२२)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी सटाणा येथील महाविकास आघाडी च्या सावित्रीबाई फुले प्रगति पैनल च्या सटाणा बूथ ला भेट देताना शिवसेना दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख मा श्री. जयंतजी दिंडे ,ग्रामीण जिल्हा प्रमुख सुनील नाना पाटिल ,युवा सेना विस्तारक …

Read More »

जय संघर्ष वाहन चालक संघटनेच्या संपर्कप्रमुख पदी चंद्रकांत अहिरे यांची नियुक्ती

मनिष शेलार प्रतिनिधी बागलाण सुराज्य न्युज महाराष्ट्र सटाणा- ( १९ नोव्हेंबर २०२२)- ब्राम्हणगाव येथील वाहन चालक चंद्रकांत अहिरे यांची जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली. चंद्रकांत अहिरे यांच्या निवड बद्दल वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देत्तांना अहिरे यांनी आव्हान …

Read More »

सटाण्याच्या यश छाज्जेड व प्राजक्ता येवला यांचं एमबीए परीक्षेत यश

नाशिकच्या मविप्र संस्थेत अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण मनीष शेलार (बागलाण) सटाणा प्रतीनिधी सुराज्य न्युज महाराष्ट्र सटाणा – ( १६ नोव्हेंबर २०२२) – येथील प्रसिद्ध व्यापारी रमनलाल छाजेड यांचे चिरंजीव कु.यश छाजेड(83.94 टक्के)व यशवंत टायपिंग क्लासेस चे संचालक महेश येवला यांची कन्या कु.प्राजक्ता येवला(83.88टक्के)यांनी एमबीए आभ्यासक्रमच्या द्वितीय वर्षात अनुक्रमे …

Read More »

करंजाड येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

मनोहर देवरे,करंजाड प्रतिनिधि सुराज्य न्यूज महाराष्ट्र करंजाड(१५ नोव्हेंबर २०२२)– जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक तालुका विधि सेवा समिती व वकील संघ बागलाण यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकांचा सशक्तिकरण हा कार्यक्रम करंजाड ग्रामपंचायत येथील श्रीराम मंगल कार्यालय येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सटाणा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री कोष्टी साहेब …

Read More »

जिल्हा परिषद शाळा बागाईत पांधी येथे बिरसा मुंडा जयंती साजरी

मनोहर देवरे करंजाड प्रतिनिधि सुराज्य न्युज महाराष्ट्र करंजाड(१५ नोव्हेंबर २०२२)जिल्हा परिषद शाळा बागाईत पांधी येथे महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बिरसा फायटर्स चे राज्य सचिव संजय दळवी, सामाजिक कार्यकर्ते जयवंत पवार तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी संजय दळवी, वंचित बहुजन आघाडीचे …

Read More »

आद्य क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

मनिष शेलार बागलाण (सटाणा) प्रतिनिधी सुराज्य न्युज महाराष्ट्र जुनी शेमळी (१५ नोव्हेंबर २०२२)- येथील ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतीकारक स्वातंत्र सेनानी बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी सरपंच कल्पना शेलार यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. सागर शेलार यांनी मनोगत व्यक्त करतांना जननायक बिरसा मुंडा यांनी आदिवासी बांधवांना एकत्र करून …

Read More »

अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाइल देऊन त्यात मराठी पोषण ट्रक ऍप समाविष्ट करून द्यावे या मागणीसाठी आंदोलन

विशाल आंबेकर सुराज्य न्युज महाराष्ट्र सटाणा (१२ नोव्हेंबर २०२२)- महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ बागलाण तालुक्याच्या वतीने पंचायत समिती बागलाण ते बालविकास प्रकल्प कार्यालय सटाणा येथे तालुका अध्यक्ष कुसुम खैरनार-गांगुर्डे, लता देवरे,शालिनी सावकार यांच्या नेतृत्वाखाली भव्य धडक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिवसेने चे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे यांनी अंगणवाडी …

Read More »