Saturday , December 3 2022
Breaking News

नाशिक

भारतीय संविधान दिनानिमित्त ओझर येथे संविधान चौक व संविधान काॅलनी नामफलक उद्घाटनासह कार्यक्रम संपन्न

मालेगाव शहर प्रतिनिधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र मालेगाव (२७ नोव्हेंबर २०२२) ओझर दिक्षी रोड या ठीकाणी संविधान चौक व संविधान काॅलनी नामफलकाचे उदघाटन अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव यांचे हस्ते संपन्न झाले. संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. या प्रसंगी प्रास्ताविक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती …

Read More »

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून नावीन्यपूर्ण योजनेतून सुपर फिफ्टी ही योजना राबवली जाणार आहे. ही योजना राबवण्यास पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मान्यता दिली असून, जिल्हाधिकारी यांनीही अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना जेईई, …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालय,नाशिक येथे मा.ना.दादाजी भुसे साहेब, मंत्री – बंदरे व खनिकर्म तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाच्या जातपडताळणी समित्यांची बैठक संपन्न

विशाल आंबेकर सुराज्य न्युज चॅनेल नाशिक (१२ नोव्हेंबर २०२२)- नियमात असलेल्या प्रकरणात शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे जात पडताळणीचे दाखले जलद गतीने देण्याबरोबरच त्यासाठी भविष्यात जलदगतीने प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावरच प्रस्ताव स्वीकारावेत, तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी लागणारे जात पडताळणीचे दाखले शीघ्रगतीने निकाली काढण्यासाठी नियमानुसार कार्यवाही करण्याचे आवाहन ना.दादाजी भुसे साहेब यांनी केले. …

Read More »

निफाड तालुक़ा राष्ट्रवादी युवकच्या वतीने अब्दुल सत्तरांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

मनिष शेलार बागलाण (सटाणा) सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (७ नोव्हेंबर २०२२)- आदरणीय सुप्रिया ताई सुळे यांच्या बद्दल गलिच्छ भाषेत बोलणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार च्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस निफाड तालुक्याच्या वतीने पिंपळगाव टोल नाक्यावर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्या प्रकारे गलिच्छ वक्तव्य …

Read More »

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव मोरे कालवश

…आणि त्यांनी चक्क खासदारांच्या कानशीलात लगावली मनिष शेलार (बागलाण) सटाणा सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक(३ नोव्हेंबर २०२२) : माधवराव मोरे यांनी १९८० -८१ च्या काळात शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या सोबतीने संघटनेची स्थापना करून शेतमालाला रास्त भाव मिळावाण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मोठे आंदोलन उभारले होते. आंदोलनात महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी …

Read More »

नाशिक पुणे मार्गावर शिवशाही ने घेतला

  प्रकाश शेळके सिन्नर प्रतिनिधी नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर वय वर्ष 40 यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून …

Read More »

युवक उद्योजकता प्रशिक्षण कौशल्य विकास १६ पासुन

महाबॅक आर- सेटीमार्फत आयोजन ३ नोव्हेंबरला मुलाखती बागलाण (सटाणा)प्रतिनिधी मनिष शेलार सुराज्य न्युज महाराष्ट्र बागलाण (सटाणा) – ३१ ऑक्टोबर २०२२ – महाबॅक आर- सेटीमार्फत उद्योजकता विकास प्रशिक्षण नाशिक मध्ये १६ ते २८ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आले असून,  त्यासाठी ३ नोव्हेंबरला सकाळी १०.३० ते  ५.३० वाजेपर्यंत इच्छुक नवउद्योजकाच्या मुलाखती घेऊन त्याची …

Read More »

चांदवडची नगरपरिषद झोपली आणि महिलांच्या प्रश्नावर कोपली – रोहिणीताई वाघ *शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख

शाबन तांबोळी मालेगाव शहर प्रतिनिधी सुराज्य न्युज महाराष्ट्र चांदवड(२३ ऑक्टोबर २०२२)- चांदवड नगरपरिषद हद्दीत गेल्या कित्येक वर्षापासून आठवडे बाजार भरविण्यात येत असून बाजारांमध्ये महिलांना कोणत्याही सार्वजनिक सुखसुविधा सेवा दिली जात नाही. चांदवड शहरात महिला पदावर नगरसेविका म्हणून बऱ्याच महिला निवडून गेल्या त्यांनी देखील अशा आठवडे बाजारासाठी बाजारात येणाऱ्या महिलांना सार्वजनिक …

Read More »

वडझिरे ग्रामपंचायत तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

श्री. सुरेश सांगळे.जिल्हा प्रतिनिधी नाशिक ग्रामीण मो.7030232020. नाशिक:-सिन्नर तालुक्यातील वडझिरे ग्रामपंचायत तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी वडझिरे गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील तरुणांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पावसाळ्याच्या तोंडावर अनेक साथीचे आजार डोकं वर काढत असतात.तसेच ग्रामीण भागातील …

Read More »

दुचाकीची ठोस ; पादचारी ठार.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक. नाशिक:- मालेगाव ते कुसूंबा रोडवरील दहिदी शिवारात समाधान नर्सरीजवळ रस्त्याने पायी चालणाऱ्या मोतीराम किसन मोरे (४६) रा. वळवाडी ता. मालेगाव यांना पाठीमागुन जबर ठोस मारुन गंभीररित्या जखमी करीत त्याचे मरणास कारणीभूत होवून अपघाताची खबर न देता पळून जाणाऱ्या मोटारसायकल क्र. एमएच ४१ बीडी ९११२ वरील …

Read More »