Thursday , December 8 2022
Breaking News

नांदेड

निवघा परिसरात बोगस बंगाली डॉक्टरचा सुळसुळाट. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव जि नांदेड   निवघा – परिसरात शासकीय आरोग्य सेवा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने त्याचा गैरफायदा बोगस बंगाली डॉक्‍टरांकडून घेतला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बोगस डॉक्टरांनी कोळी हस्तरा करोडी नेवरी या गावांमध्ये बस्तान मांडले असून गरीब, अशिक्षित नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. तर यासंदर्भात आरोग्य विभागाकडून …

Read More »

विद्रोही कवी रविंद्र सोनाळे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काव्य गौरव पुरस्काराने सन्मानित

कृष्णा चौतमाल तालुका प्रतिनिधी हदगांव जि नांदेड नांदेड (१० नोव्हेंबर २०२२) – बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच रत्नागिरी महाराष्ट्र शाखेच्या वतीने राज्यस्तरीय कवि संमेलन डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उरवेला कॉलनी वर्धा रोड नागपूर येथे दि २३\ १०\ २०२२ रोजी पार पडला .त्यावेळी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून फुले शाहू …

Read More »