Thursday , December 8 2022
Breaking News

देवळा

श्रीमती. बेबीबाई समाधान विजयी

सुराज्य न्युज महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी, योगेश देवरे ,देवळा ,ता, उमराणा ग्रामीण देवळा (१३ नोव्हेंबर २०२२) – नाशिक जिल्हा आदिवासी विभाग सरकारी कर्मचारी सहकारी पतपेढि मर्या नाशिक सार्वत्रिक निवडणुकी मध्ये प्रगती पॅनलच्या उमेदवार महिला राखीव गटातून श्रीमती. बेबीबाई समाधान बच्छाव यांची बहुमताने विजय झाला.त्याना अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Read More »

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष संपत बाबा वक्ते यांचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्रचांदवड (१३ नोव्हेंबर २०२२) – चांदवड तालुक्यातील सोगरस येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व सहकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतन कुमार इचम, जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार, …

Read More »

खर्चाला फाटा देऊन साध्या पद्धतीने विवाह सोहळा संपन्न

मालेगाव शहर प्रतिनिधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र राज्य देवळा (१० नोव्हेंबर २०२२) – दहिवड ता, देवळा येथे साखरपुड्यात विवाह समन्न झाला मौजे नवापूर तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथील कै. सलीम तांबोळी यांचा मुलगा आलत्मस यांचा विवाह दहिवड येथील कै. रमजू बशीर तांबोळी यांची कन्या रेहाना बी यांचा विवाह दि …

Read More »

गोरक्षनाथ स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

मनिष शेलार बागलाण (सटाणा) प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र चांदवड (८ नोव्हेंबर २०२२) – मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित गोरक्षनाथ प्राथमिक विद्यामंदिर धोडंबे ता.चांदवड जुलै २०२२ मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवीचा विद्यार्थ्यी कु.मोहिते अदित्य दिपक याने यश संपादन केले. या अदित्याच्या यशा मुळे गोरक्षनाथ स्कूलची एक नवी ओळख …

Read More »

चांदवडी रुपया साहित्य सोहळा संपन्न

सुराज्य न्युज. इनपुट मीडिया किरण अनिल सोनवणे. चांदवड. (८ नोव्हेंबर २०२२) – चांदवड येथील चांदवडी रुपय्या प्रतिष्ठान संचलित चांदवडी रुपय्या साहित्य कला रसिक मंडळाचा पुरस्कार वितरण व वार्षिक गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला. उपस्थित साहित्यिकांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कवी शिरीष गंधे यांनी “साहित्यिकांनी साहित्यिक आंधळेपण टाळावे व सामाजिक …

Read More »

देवळा तालूका शिवसेनेची नूतन कार्यकारणी जाहीर

मेशी महादु मोरे सुराज्य न्युज महाराष्ट्र देवळा(५ नोव्हेंबर २०२२) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘आदेशाने देवळा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. देवळा तालुका : देवानंद वाघ (उपजिल्हाप्रमुख), सुनील पवार, …

Read More »

चांदवड व पिंपळगाव बसवंत टोलनाका बंद करण्यात यावा- मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष संपत बाबा वक्ते

मनिष शेलार बागलाण (सटाणा) सुराज्य न्युज महाराष्ट्र चांदवड(२ नोव्हेंबर २०२२) – चांदवड व पिंपळगाव बसवंत येथील टोल नाका कोणत्याही परिस्थितीत बंद करण्यात यावा. यासाठी चांदवड येथे तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच जिल्हा अधिकारी प्रांत साहेब निफाड तहसीलदार साहेब चांदवड टोल नाका पिंपळगाव टोल नाका यांना ही या …

Read More »

नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा – मनसे शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष

मनिष शेलार बागलाण (सटाणा) सुराज्य न्युज महाराष्ट्र चांदवड (१ नोव्हेंबर २०२२) –चांदवड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा .चांदवड येथे तहसीलदारना निवेदन देऊन सरसकट पंचनामे करून व पिक विमा आणि ओला दुष्काळ जाहीर करुन सरसगट कर्ज माफी करण्यासाठी निवेदन देण्यात आले. या वेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा अध्यक्ष संपत बाबा …

Read More »

डॉ.दौलतराव आहेर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

किरण अनिल सोनवणे. (इनपुट मिडिया महाराष्ट्र सुराज्य न्युज.)   देवळा (१ नोव्हेंबर २०२२)- कसमादेचे भाग्यविधाते, देवळा तालुका निर्मितीचे व रामेश्वर कालव्याचे जनक ज्यांच्यामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशकात आले असे धीरगंभीर, संयमी, प्रसंगी आक्रमक वाटणारे, जिल्ह्य़ात स्वतःचा नावाचा दबदबा निर्माण करुन दिल्ली दरबारापर्यत मजल मारणारे अलौकिक असं व्यक्तिमत्त्व म्हणजे वंदनीय, आदरणीय …

Read More »

चांदवड तालुक्यातील सुतारखेडे येथील मोटर सायकल चोरीची घटना

किरण सोनवणे (इनपुट मीडिया महाराष्ट्र सुराज्य न्यूज चांदवड(३१ ऑक्टोबर २०२२) – तालुक्यातील सुतारखेडे येथील मोटरसायकल चोरीची घटना. मोटरसायकल सुतारखेडे येथील असून चांदवड सरकारी दवखान्यासमोरून चोरीला गेली आहे. Hero Splendor Pro लाल कलरची गाडी असुन गाडी नंबर – MH15 ED 3282.  आपल्या परिसरात किंवा तालुक्यात आढळ्यास खालील मो नंबर वर संपर्क …

Read More »