Sunday , November 27 2022
Breaking News

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील युवकांनी उद्योजकतेतून स्वयंनिर्भर व्हावे – मा.योगेश पाटील सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचे आवाहन

केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांकरिता मार्जिन मनी देणेबाबत योजना विकास पाटील जिल्हा विभागीय संपादक जळगांव सुराज्य न्यूज महाराष्ट्र धरणगांव (२५ नोव्हेंबर२०२२)- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना १५% अनुदानावर मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याकरिता शासन निर्णय क्रमांक …

Read More »

ऊस उत्पादक शेतकर्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मालेगाव शहर प्रतिनिधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र मालेगाव (२५ नोव्हेंबर २०२२): प्रति, मा. जिल्हाधिकारी सोा, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर विषय:- ऊस उत्पादक शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी दि. 25 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाबाबत.. महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी विविध मागण्यांसाठी गेल्या महिनाभरापासून आंदोलन करीत आहेत. केंद्र …

Read More »

कोळी परिसरात कमी दाबाने वीज पुरवठा. शेतकरी झाले त्रस्त

कृष्णा चौतमाल प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र कोळी(२५ नोव्हेंबर २०२२) – परिसरात कोळी येथे ३३ के व्ही चे उपकेंद्र असून सुद्धा या उपकेंद्राचा कोळी गावाला फायदा झालेला अजून तरी दिसत नाही. कारण कोळी गावातील विद्युत पुरवठा असो की, शेतातील विद्युत पुरवठा असो तो कधी लपंडाव करेल सांगता येत नाही. सध्या परिसरात …

Read More »

ध्वजावतरण करून जपला राष्ट्रध्वजाचा सन्मान

धरणगाव तहसिल ला दिलेल्या निवेदनाची प्रशासनाने घेतली दखल. विकास पाटील जिल्हा विभागीय संपादक जळगांव धरणगाव(२५ नोव्हेंबर २०२२) — येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ ७५ फूट उंचीचा राष्ट्रध्वज लावण्यात आलेला होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव पर्वानिमित्त लावलेला राष्ट्राध्वज १५ ऑगस्ट २०२२ पासून अविरतपणे ऊन, वारा, वादळ, पावसाची तमा न बाळगता आनंदाने फडकत …

Read More »

सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे धाडसी दरोडा दरोड्यात लाखोंचा ऐवज लांपास

  योगेश म्हाळणकर सिन्नर प्रतिनिधी सिन्नर: तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे गुरुवारी दि. २४ संध्याकाळी ७.३० च्या सुमारास ८ जणांच्या टोळक्याने ज्ञानेश्वर कोंडाजी हुल्लुळे यांच्या वस्तीवर धूडगूस घालत माय-लेकाचे दोरीच्या सहाय्याने हातपाय बांधून तोंडाला चिकटपट्टी लावून महिलेच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेले. त्याचबरोबर कपाटातील २००००रुपये रोख रक्कम व लाखोंचा …

Read More »

जायखेडा येथे कृषीदुतांकडून माती व पाणी परिक्षणाबाबत जनजागृती

मनिष शेलार बागलाण प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र    बागलाण(२४ नोव्हेंबर २०२२): बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत मालेगाव येथील एच.एच श्री श्री मुरलीधर स्वामीजी कृषी महाविद्यालया च्या ग्रामीण कृषी कार्यानुभावतर्गत कृषी दुतांकडून माती व पाणी परिक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. कृषी दुतांनी ग्रामस्थांना माती व पाणी परिक्षणाचे महत्त्व पटवून …

Read More »

नोकरी नोकरी नोकरी नोकरी

अर्जंट रोजगार भरती सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक येथील सातपूर , अंबड , माळेगाव (सिन्नर), विल्होली, गोंदे (इगतपुरी) एमआयडीसी मधे त्वरित खालील पदांवरती भरती करणे आहे. 5th to 10th, 12th, graduate all faculties, iti all faculties, Diploma all faculties, BE. All faculties, MBA, 12000/- to 20500/- 12hr/8hr FACILITY BUS, CANTEEN AVAILABLE, …

Read More »

निरोगी आरोग्य हीच आहे यशाची गुरुकिल्ली

मालेगाव शहर प्रतिनिधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र। मालेगाव (२३ नोव्हेंबर २०२२): नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक व फिटनेस बडी हेल्थ क्लब ठाणे तसेच डॉ.अर्पित शहा यांचे श्रीराम आय क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्थ/बॉडी चेक अप व मोफत डोळे तपासणी व त्याविषयी पुढील मोफत मार्गदर्शन करण्याकरिता विनामूल्य शिबिर आयोजित केले आहे. …

Read More »

आदिवासी विरांगणा झलकारीबाई

रविंद्र वसावे विशेष प्रतिनिधी नंदुरबार सुराज्य न्यूज महाराष्ट्र नंदुरबार (२३ नोव्हेंबर २०२२) : आदिवासी विरांगणा झलकारीबाई यांचा जन्म २२ नोव्हेंबर १८३० साली झासी जवळील भोजला गावात एका गरीब आदिवासी कुटूंबात झाला.झलकारीबाई लहानअसतानाच त्याच्या आईचा मृत्यू झाला.त्यामुळे वडिलांनी त्याचे पालनपोशन केले. त्याना घोड्यांवर स्वार होणे,हत्यार चालविण्याचे प्रशिक्षण दिले.त्या लहानपणापासुनचं शुर व …

Read More »

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून नावीन्यपूर्ण योजनेतून सुपर फिफ्टी ही योजना राबवली जाणार आहे. ही योजना राबवण्यास पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मान्यता दिली असून, जिल्हाधिकारी यांनीही अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना जेईई, …

Read More »