Thursday , December 8 2022
Breaking News

भिमजयंती मिरवनूकीत निळ्या झेंड्याबरोबर भगवा झेंडा नाचवून भिभसैनिकांनी लोकांसमोर ठेवला आदर्श.

सुराज्य न्युज / सुरेश सांगळे

 

कानकोरी:- ♦सिन्नर तालुक्यातील कणकोरी गावामध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संध्याकाळी मिरवनूक काढण्यात आली, मिरवनूकीत सुरुवातीला बुद्ध वंदना व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरती ने करण्यात आली. मिरवनूकीत सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. भिम क्रांती संघटने चे अध्यक्ष-सुनिल जनार्दन आहिरे. उपाध्यक्ष-अमोल वसंत विधाते. तसेच आनिल यादव आहिरे. आनिल चंद्रमोरे, सुनिल चंद्रमोरे, गौतम आहिरे, सोनू शिरसाठ, भुषण आहिरे, या सर्व सदस्यांनी मिरवनूकीत कुठल्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही, याची दक्षता घेतली. तसेच कणकोरी गावचे सरपंच रामनाथ पुंजा सांगळे. गणेश दत्तू सांगळे, सुर्यभान सांगळे,सुदाम काकड, चंद्रकांत सांगळे, गंगाराम भारती, सुरेश थोरात (ग्रामपंचायत सदस्य),अविनाश बैरागी, या सर्वांनी मिरवनूकीत सहभाग घेतला. तसेच निळ्या झेंड्याबरोबर भगवा झेंडा नाचवून भिभसैनिकांनी लोकांसमोर एक प्रकारचा आदर्श निर्माण केला. आशा सार्वजनिक जयंती साजरी करुन जातीवाद संपवला पाहिजे असा सल्ला ग्रामपंचायत सदस्य वसंत विधाते यांनी लोकांना दिला.कणकोरी चे सरपंच रामनाथ पुंजा सांगळे. यांनी त्यांना अनुमोदन दिले.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

दापूर नेहारवाडी येथील अंगणवाडी साहित्य व नळ कनेक्शन साठी संदिप आव्हाड यांचे चिल्ड्रन्स संस्थेला पत्र

  श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण सुराज्य न्युज महाराष्ट्र     सिन्नर(३० नोव्हेंबर २०२२): अंगणवाडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: