Saturday , December 3 2022
Breaking News

बागलाण तालुक्यात आसखेडा ते भीमाशंकर रोड गाई व बैल चोरट्यांचा पळ

केतन पाटील

आसखेडा ते भीमाशंकर रस्त्याने पहाटे 4वाजेच्या च्या सुमारास चोरट्यांनी ग्रामीण भागातील नांदीन ते श्रीपूरवडे भागातून गाई चोरल्याचे ग्रामस्थांच्या तोंडून कळाले. त्या वेळी शेतकऱ्यांनी त्या चोरट्यांचा पाठलाग केला पाठलाग करत्या वेळीआसखेडा ते भीमाशंकर रस्त्याला ठाकरे फार्म जवळ गाई भरलेली गाडी रस्त्याच्या काठी असलेल्या चारित टाकून चोरट्यांनी पळ काढला. त्या गाडीत 5 गाई व 2 गोर घटनास्थळी बांधून ठेवले आहेत. शेतकऱ्यांचे एकाच आव्हाहन की रात्री मध्यरात्री आपापल्या जनावरांकडे लक्ष द्यावे.

About जगन जाधव

Check Also

सोमपूर येथे कृषिदुतांनी केले जैविक खता विषयी मार्गदर्शन

मनीष शेलार सटाणा प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र सटाणा(२७ नोव्हेंबर २०२२) : रासायनिक खताने जमिनीचा पोत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: