Saturday , November 26 2022
Breaking News

किरण सोनवणे

स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणा आजचे कांदा बाजार भाव

    योगेश देवरे उमराणा (देवळा) ग्रामीण सुराज्य न्युज प्रतिनि’धी महाराष्ट्र राज्य उमराणा (४नोव्हेंबर २०२२) – स्व.निवृती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणा आज शुक्रवार दि.४ नोव्हेंबर २०२२ रोजी चे कांदा बाजार भाव उन्हाळ कांदा जास्तीत – ३१०० सरासरी – २३०० कमीत कमी – ८५० धान्य बाजार भाव मका …

Read More »

महसूल विभागाने जप्त केलेला मुरूम बेपत्ता

मिरेगाव येथील प्रकार स्थानिक महसूल कर्मचारी अनभिज्ञ कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा भंडारा:- अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध लावण्यास शासन प्रयत्नशील असून या करिता कठोर कायदे केले असले तरी गौण खनिज तस्कर महसूल विभागास वरचढ ठरले असल्याचा प्रत्यय मिरेगाव, ता. लाखनी येथे आला. महसूल अधिकाऱ्यांनी जप्त केलेले …

Read More »

हदगावत बुथ सक्षमीकरण व जनसंवाद मेळाव्याचे भाजपातर्फे आयोजन

गजानन जिदेवार तालुका विशेष प्रतिनिधी हदगाव जि. नांदेड हदगाव :-भाजपा पक्षातर्फे हदगाव येथे दि.७ जुलै रोजी बुथ सक्षमीकरण व जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता ताई पाटील ,माजी खा. शिवाजीराव माने, मा. श्री. डॉ. अजित गोपछडे, मा. …

Read More »

वडझिरे ग्रामपंचायत तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

श्री. सुरेश सांगळे.जिल्हा प्रतिनिधी नाशिक ग्रामीण मो.7030232020. नाशिक:-सिन्नर तालुक्यातील वडझिरे ग्रामपंचायत तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी वडझिरे गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील तरुणांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पावसाळ्याच्या तोंडावर अनेक साथीचे आजार डोकं वर काढत असतात.तसेच ग्रामीण भागातील …

Read More »

दुचाकीची ठोस ; पादचारी ठार.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक. नाशिक:- मालेगाव ते कुसूंबा रोडवरील दहिदी शिवारात समाधान नर्सरीजवळ रस्त्याने पायी चालणाऱ्या मोतीराम किसन मोरे (४६) रा. वळवाडी ता. मालेगाव यांना पाठीमागुन जबर ठोस मारुन गंभीररित्या जखमी करीत त्याचे मरणास कारणीभूत होवून अपघाताची खबर न देता पळून जाणाऱ्या मोटारसायकल क्र. एमएच ४१ बीडी ९११२ वरील …

Read More »

विंचुर येथे दुग्धव्यवसायिकाचे 1 लाख रुपये लांबविले.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक. नाशिक:- निफाड विंचूर येथील दूध डेअरी व्यावसायिकाचे एक लाख दहा हजार लांबविल्याची घटना शुक्रवारी दि. १ जुलै रोजी घडली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. फिर्यादी बाबासाहेब भंडागे (रा. दहेगाव, ता. निफाड) यांनी दुग्धव्यावसायिक शेतकरी यांचा दुधाचा पगार देण्यासाठी शुक्रवारी दुपारी विंचूर येथील स्टेट बँकेतून एक …

Read More »

शिक्षकाने कर्ज काढून शाळा बांधकामाला केली मदत.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक नाशिक:- तालुक्यातील रामपूर (पुतळेवाडी) जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या वर्गखोली बांधकामासाठी शिक्षक सुभाष शंकर गवळी यांनी 11 हजारांची रोख मदत करतानाच शाळेचे बांधकाम थांबू नये यासाठी स्वतः वैयक्तीक कर्ज काढून 1 लाख 10 हजार रुपये बांधकामाला वापरण्यासाठी दिले. रामपूर (पुतळेवाडी) येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था दयनिय …

Read More »

जिल्हा परिषद शाळेस स्मार्ट टिव्ही भेट.

रोहन सोनवणे… जिल्हा प्रतिनिधी नाशिक. नाशिक: -तालुक्यातील सोनांबे येथील दानशूर व्यक्तिंच्या मदतीने डगळे मळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस 40 इंची स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आली. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास डगळे यांच्या हस्ते मुख्याध्यापिका पी. व्ही. देशमुख यांच्याकड हा टीव्ही सुपूर्द करण्यात आला. सोनांबे परिसर व तालुक्यातील सर्व शाळा …

Read More »

लायन्स क्लबकडून डॉक्टरांचा सन्मान.

रोहन सोनवणे…जिल्हा प्रतिनिधी नाशिक. नाशिक:- येथील लायन्स क्लबकडून येथील लक्ष्मीनारायण लॉन्समध्ये तालुनयातील अनेक डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. धन्वंतरी पुरस्कृत जेष्ठ डॉक्टर स्व. बी. एन. नाकोड यांना यावेळी आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच ज्येष्ठ पशुतज्ञ डॉ. दिनकर क्षत्रिय यांना पशु सेवेतील योगदानाबद्दल आयएमएचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय गडाख यांच्या हस्ते गौरवण्यात आले. …

Read More »

सिन्नर तालुक्यातील पुर्व भागात पावसाने उघड दिल्यामुळे सोयाबीन पेरणीला वेग.

श्री. सुरेश सांगळे. जिल्हा प्रतिनिधी नाशिक ग्रामीण मो. 7030232020. नाशिक :-सिन्नर तालुक्यातील पुर्व भागात पावसाने गेल्या दोन दिवसांपासून उघड दिल्यामुळे सोयाबीन पेरणीला वेग आला आहे. गेल्या महिनाभरात पुर्व भागात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस पडला आहे. संपुर्ण सिन्नर तालुक्यात सोयाबीन पिकाला शेतकरी वर्गानी पंसती दिली आहे. तालुक्यातील …

Read More »