Thursday , December 8 2022
Breaking News

जगन जाधव

ह.भ.प.सतिलाल महाराज यांच्या मधुर किर्तननाने “जगदगुरू ‘ संत तुकाराम बीज निमित्त महाप्रसादाचे वाटप

सुराज्य न्युज/दिपक जाधव धुळे/साक्री – सप्तपाताळेश्वर भजनी मंडळ वासखेडी यांच्या वतीने ह.भ.प.सतिलाल महाराज म्हसदीकर यांच्या कीर्तनाने’जगदगुरु’तुकाराम बीज साजरी करण्यांत आली. करोना परस्थितीचे सामाजिक भान जोपासत वासखेडी येथील विठ्ठल मंदिरात सकाळी १०:०० वाजता जगद्गुरु तुकारामांचे व विठ्ठल रखुमाई, यांच्या मुर्तीच्या विधिवत ,पुजा आरती,हरिपाठ करण्यांत आले.आरतीचा मान माझी संरपंच सौ,ठाकरे यांचे चिरंजीव, …

Read More »

माळेगाव सिन्नर फाटा उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळा संपन्न……….

सुराज्य न्युज /प्रकाश शेळके सिन्नर शहरात व तालुक्याच्या अवतीभवती महामार्ग व रेल्वेमार्गाचे जाळे होत असल्याने शहराला वेगळे महत्त्व प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. माळेगाव सिन्नर फाटा उड्डाण पुलाच्या कामाचे भूमिपूजन खासदार गोडसे यांच्या हस्ते शनिवार दिनांक 19 मार्च 2022 रोजी करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. …

Read More »

वेरूळ स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले गढी शासकीय व शहाजीराजे गढी स्मारक समिती आयोजित कार्यक्रम संपन्न

सुराज्य न्युज/ प्रकाश शेळके पूर्ण विश्वाला प्रेरणादायी असलेल्या कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले कुळाचे मूळ गाव म्हणजे वेरूळ याच ठिकाणी भोसले घराण्याच्या पराक्रमी व कर्तुत्ववान वास्तव्याने पुनीत झालेली भोसले कुटुंबीयांची गढी आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांचा 18 मार्च 1594 रोजी जन्म झाला याठिकाणी आज …

Read More »

भूतमुगळी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक डी.बी.गुंडूरे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

सुराज्य न्युज/द्रोणाचार्य कोळी निलंगा : जिल्हा परिषद लातूर च्या वतीने सन 2020 -21 या दोन वर्षाचे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण शनिवार दि.19 मार्च रोजी जिल्हा परिषद लातूर येथे करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पालक मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार रमेशअप्पा कराड, …

Read More »

बागलाण तालुक्यात आसखेडा ते भीमाशंकर रोड गाई व बैल चोरट्यांचा पळ

केतन पाटील आसखेडा ते भीमाशंकर रस्त्याने पहाटे 4वाजेच्या च्या सुमारास चोरट्यांनी ग्रामीण भागातील नांदीन ते श्रीपूरवडे भागातून गाई चोरल्याचे ग्रामस्थांच्या तोंडून कळाले. त्या वेळी शेतकऱ्यांनी त्या चोरट्यांचा पाठलाग केला पाठलाग करत्या वेळीआसखेडा ते भीमाशंकर रस्त्याला ठाकरे फार्म जवळ गाई भरलेली गाडी रस्त्याच्या काठी असलेल्या चारित टाकून चोरट्यांनी पळ काढला. त्या …

Read More »

हाताने शिवारात ,वन विभागाच्या सप्तशृंगी मंदिर असलेल्या डोंगरावर भीषण आग

सुराज्य न्युज/अमोल बच्छाव मालेगाव (२०\०३\२०२२)करंजगव्हाण ते दहिदी दरम्यान हाताने शिवारात येणाऱ्या वन विभागाच्या सप्तशृंगी मंदिर असलेल्या डोंगरावर भीषण आग लागली आहे. हि आग कशामुळे लागली याचे नेमके कारण कळू शकले नाही परंतु या आगीने रौद्र रूप धारण केले असून संपूर्ण डोंगर ज्वाळांनी घेरलेला दिसून येत आहे फाेटाे मध्ये हे भयानक …

Read More »

मकाच्या आडोशाला अफूची शेती ;अडीच लाखांच्या मुद्देमालासह आरोपीस अटक.

सुराज्य न्युज/ संतोष बिरी सिन्नर:वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार विभागीय पोलिस उपाधीक्षक सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचत मुसळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, सिन्नर तहसील विभागाचे नायब तहसीलदार सागर मुंदडा यांनी तालुक्यातील फुलेनगर (वावी)या ठिकाणी गुरुवार दिनांक १७ रोजी …

Read More »

उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध – मंत्री छगन भुजबळ

सुराज्य न्युज/ अमोल बच्छाव मालेगाव,दि.१८ मार्च :- उद्योजकांची प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून ते लवकरच सोडविली जातील. नाशिक शहराला चांगलं हवामान लाभलं असून नाशिक हे मुंबई पुण्यासारखे नक्कीच झाले पाहिजे. मात्र इतर शहरात काही चुकीची पाऊले पडली असेल तर त्याचा अभ्यास करून नाशिकमध्ये विकास करण्यात येऊन नाशिकची ओळख …

Read More »

किड्याला तोंड लावताच सापाचा मृत्यु

सुराज्य न्युज/ अमोल बच्छाव सापाच्या काही जाती विषारी मानल्या जातात मात्र फ्लोरिडामध्ये एक असा साप आढळुन आला. जो अतिषय लाजाळु असतो. आणि ते सगळ्यानपासुन लपुनच शिकार करतात या लाजाळु प्रजातीच्या सापाला सर्वानसमोर खुल्या वातावरणात आपल भोजन करण आवडल नाही. आणि या दरम्यान त्याचा मृत्यु झाल्याने वन्यजीव अधिकार्यानची चिंता वाढली. मृत …

Read More »

वासखेडी येथे सालबादाप्रमाने होळी उत्सव मोठ्या उत्सहाने संपन्न

सुराज्य न्युज/ दिपक जाधव . धुळे /साक्री – वासखेडी गावातुन सालाबादप्रमाणे या वर्षी होळी सन मोठया उत्सवात पार पाडत, पाच दिवस आदी तयारी करत,होळी साजरी केली जाते,तरूणाचे अधिक परीश्रम बघता ,होळीसाठी लाकुड जमा करत, लहान चिमुकल्यांनी जनावरांच्या शेणापासून वेगवेगळय़ा आकाराच्या चाकोळया तयार करुन होळीला त्या चडवुन त्यांचा आनंदित गगणभेदी असा …

Read More »