Thursday , December 8 2022
Breaking News

नितीन लांडगे संपादक

मुस्लिम उन्नती सेवा फाउंडेशन तर्फे अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन

मालेगाव शहर प्रतिनिधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र        मालेगाव दि,2 डिसेंम्बर मालेगाव शहरात चोरीचे प्रमाण अतिशय वाढले आहेत. सामान्य नागरिक चोरांमुळे त्रस्त झाला आहे गरीब व आम जनतेच्या दुचाकी वाहन चार चाकी वाहन अजून बऱ्याच चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे जनता त्रस्त झाली आहे एक एक पैसा जोडून …

Read More »

वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पहिला वर्धापन दिन संपन्न 

  विशाल आंबेकर बागलाण प्रतिनिधी सुराज्य न्यूज महाराष्ट्र    बागलाण (२ डिसेंबर २०२२): डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाचा ५ वा वर्धापन दिन सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यासमयी त्रिपुरा, बिहार, प.बंगाल चे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ.श्री.डी.वाय. …

Read More »

🔸”प्रोटान” शिक्षक संघटनेचे पुरस्कार जाहीर

  🔹जिल्हा अधिवेशन व पुरस्कार वितरण ४ डिसेंबर रोजी अल्पबचत भवन जळगाव येथे होणार   विकास पाटील जिल्हा प्रतिनिधी जळगांव सुराज्य न्यूज महाराष्ट्र   जळगाव(२ डिसेंबर २०२२) : राष्ट्रीय स्तरावरील ट्रेड युनियन असलेल्या “RMBKS-प्रोटान” संघटनेचे शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. सामाजिक कार्यात सहभागी असलेले तसेच कृतिशील व …

Read More »

नासिक महानगरपालिका सिटी लिंक बस प्रवासात ग्रामीण भागातील दिव्यांगांना अखेर सवलत.

सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण.सुराज्य न्यूज महाराष्ट्र.   सिन्नर(२ डिसेंबर २०२२) – प्रहार दिव्यांग गेल्या दोन महिन्यापासून सिटीलींक बस सेवा फक्त दिव्यांगांना शहरामधूनच बस सवलत मिळत होती .परंतु प्रहार दिवंगत संघटनेने सिटीलींकच्या व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन देऊन ग्रामीण भागातील दिव्यांगाना सिटी लिंक बस सेवा मध्ये सवलत द्यावी. अशी मागणी करण्यात …

Read More »

शुभम कंखरे व बुरहान शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार…

  विकल्प ऑर्गनायझेशन च्या वतीने यशवंतांचा सन्मान… विकास पाटील जिल्हा प्रतिनिधी जळगांव सुराज्य न्युज महाराष्ट्र राज्य धरणगाव –(02-12-2022) येथील विकल्प ऑर्गनायझेशन च्या वतीने पारोळा नगरपरिषद येथे शहर समन्वयक पदावर रुजू झालेल्या शुभम कंखरे याचा तसेच वीज वितरण कंपनी धरणगाव येथे उपक्रेंद्र सहाय्यक पदावर नियुक्ती झालेल्या बुरहान शेख यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत …

Read More »

नायगाव येथील जनता विद्यालयात विज्ञान प्रदर्शनात भरली बाल वैज्ञानिकांची जत्रा

सुराज्य न्युज / मंगेश कातकाडे सिन्नर:मविप्र संचालित नायगाव येथील जनता विद्यालयात शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मविप्र तालुका संचालक भगत साहेब नायगावच्या प्रथम नागरिक मा.चैतालीताई लोहकरे,अभिनव बाल विकास मंदिर शालेय समिती अध्यक्ष मा.विष्णुपंत पाबळे,माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष मा.बाळासाहेब वाबळे, कनिष्ठ महाविद्यालय समिती अध्यक्ष मा.अशोक लोहकरे, शांताराम दिघोळे, …

Read More »

नाशिक मध्ये खासदार भव्य रोजगार मेळावा.

सुराज्य न्युज /अमोल चव्हाण https://forms.gle/rTFcVjCEbjoVThix9 नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री.हेमंत जी गोडसे साहेब व डिस्टील एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी नाशिक आयोजीत *”खासदार भव्य रोजगार मेळावा”* नोकरी मेळाव्याचे चे आयोजन दिनांक *4 डिसेंबर २०२२ रविवार रोजी सकाळी ठीक ९.०० वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत* रोजगार मेळावा पत्ता:- लक्ष्मी लॉन्स, काकड फार्म …

Read More »

सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे धाडसी दरोडा दरोड्यात लाखोंचा ऐवज लांपास

  योगेश म्हाळणकर सिन्नर प्रतिनिधी सिन्नर: तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे गुरुवारी दि. २४ संध्याकाळी ७.३० च्या सुमारास ८ जणांच्या टोळक्याने ज्ञानेश्वर कोंडाजी हुल्लुळे यांच्या वस्तीवर धूडगूस घालत माय-लेकाचे दोरीच्या सहाय्याने हातपाय बांधून तोंडाला चिकटपट्टी लावून महिलेच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेले. त्याचबरोबर कपाटातील २००००रुपये रोख रक्कम व लाखोंचा …

Read More »

नाशिक झेडपी सीईओच्या आदेशाने शिक्षण विभाग अडचणीत, कारण…

    अमोल बच्छाव सुराज्य न्युज महाराष्ट्र नाशिक (Nashik) २२ नोव्हेंबर २०२२ : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून नावीन्यपूर्ण योजनेतून सुपर फिफ्टी ही योजना राबवली जाणार आहे. ही योजना राबवण्यास पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मान्यता दिली असून, जिल्हाधिकारी यांनीही अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना जेईई, …

Read More »

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल धडगाव (सलसाडी) शाळेचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

रविंद्र वसावे विशेष प्रतिनिधी नंदुरबार आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल शाळांच्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत तळोदा प्रकल्पातील धडगाव सध्या सलसाडी येथे सुरु असलेल्या एकलव्य शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केले असल्याची माहिती प्राचार्य ईश्वर दौंड यांनी दिली.या स्पर्धेत 33 मुली 32 मुले असे एकूण 65 विद्यार्थी सहभागी झाले होते. …

Read More »