Saturday , December 3 2022
Breaking News

महाराष्ट्राच्या नविन राज्यपाल म्हणून सौ.सुमित्रा महाजन यांची नियुक्ती

मालेगाव शहर प्रतिनिधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र

मालेगाव (३० ऑक्टोबर २०२२) – मध्य प्रदेशातील इंदोर लोकसभा मतदार संघातून सतत ८ वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या व लोकसभेच्या १६ व्या अध्यक्षा राहिलेल्या आदरणीय सौ. सुमित्रा ताई महाजन यांची महाराष्ट्र राज्याच्या राजपाल पदी नियुक्ती झाली. त्याबद्दल सौ.सुमित्रा ताईचे सुराज्य न्यूज महाराष्ट्र राज्य व सर्व प्रतिनिधीकडुन हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

सुराज्य न्यूज महाराष्ट्र राज्य

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

नाशिक मध्ये खासदार भव्य रोजगार मेळावा.

सुराज्य न्युज /अमोल चव्हाण https://forms.gle/rTFcVjCEbjoVThix9 नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री.हेमंत जी गोडसे साहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: