Sunday , November 27 2022
Breaking News

दावडी येथे तरुण युवकांनी बनविला आकर्षक तोरणा किल्ला

रवि म्हसाडे (पुणे) प्रतिनिधी सुराज्य न्युज महाराष्ट्र.

राजगुरूनगर – (३० ऑक्टोबर २०२२) दावडी येथे तरुण युवकांनी दीपावलीनिमित्त तोरणा किल्ला हुबेहूब साकारला आहे. कु स्वप्निल दुंडे व श्री नवरत्न गणेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा सुंदर किल्ला साकारला आहे. किल्ला तयार केल्यामुळे मुलांना किल्ल्याचा इतिहास माहित होतो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले. त्यामुळे गावोगावी बालगोपाळांनी आणि युवकांनी दिवाळीमध्ये मातीचे किल्ले मोठ्या संख्येने बनवले आहेत.

About अमोल बच्छाव उपसंपादक

Check Also

आदिवासी विरांगणा झलकारीबाई

रविंद्र वसावे विशेष प्रतिनिधी नंदुरबार सुराज्य न्यूज महाराष्ट्र नंदुरबार (२३ नोव्हेंबर २०२२) : आदिवासी विरांगणा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: