Thursday , December 8 2022
Breaking News

अखेर रावळगाव शिवमला परिसरातील बिरारी डीपी चा प्रश्न लवकरच मार्गी…

रावळगाव गट जि. प. सदस्य समाधान हिरे यांचे आभार….

सुराज्य न्युज /रावळगाव प्रतिनिधी

रावळगाव :- रावळगाव शिवमला परिसरातील बिरारी डीपी गेल्या एक ते दीड महिन्या पासून जळाली असून सुमारे 70 हजार रुपये भरून सर्व प्रकारचे प्रयत्न करून काहीही उपयोग होत नाही शेवट रावळगाव ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा चे तालुका उपअध्यक्ष राहुल कानडे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष यांच्या पुढाकाराने व रावळगाव भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष पंकज कासार व स्वप्नील अहिरे(उमरानकर )यांच्या सह रावळगाव गट जिल्हा परिषद सदस्य मा समाधान दादा हिरे यांची भेट घेऊन शिवारातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा दादांच्या समोर मांडल्या समाधान दादा हिरे यांनी लगेच मालेगाव तालुका mseb मुख्य कार्यकारी अभियंता भामरे यांना तात्काळ डीपी बसवण्याच्या सूचना केल्या व भामरे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश आपल्या कर्मचारी वर्गाला केल्या त्या प्रसंगी सर्व शेतकरी वर्गाकडून समाधान दादा हिरे यांचे आभार मानले..

About नितीन लांडगे संपादक

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: