Thursday , December 8 2022
Breaking News

सिन्नर माळवाडी शिवाजीनगर येथे लोकनेते एन एम आव्हाड सार्वजनिक वाचनालयामध्ये लोकनेते स्वर्गीय एन एम आव्हाड साहेब जयंती सोहळा उत्साहात पार …

सुराज्य न्युज / प्रकाश शेळके

सिन्नर :- सिन्नर माळवाडी शिवाजीनगर येथे लोकनेते एन एम आव्हाड सार्वजनिक वाचनालयामध्ये लोकनेते स्वर्गीय एन एम आव्हाड साहेब जयंती सोहळा उत्साहात पार पडला. त्याच बरोबर साहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वरोग निदान शिबिर उत्साहात साजरा झाला.
जयंतीनिमित्त अनेक प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमुख मान्यवरांमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री पुंजाभाऊ सांगळे (उद्योगपती), कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार श्री राजाभाऊ वाजे, प्रमुख पाहुणे युवानेते उदयभाऊ सांगळे, प्रशांत आव्हाड, उदयजी घुगे. आरोग्य शिबिराचे डॉक्टर योगेशजी आव्हाड (MBBS MD, PGPN), डॉ. सौ. मनीषा योगेश आव्हाड (MBBS D.D.V, PGPN), डॉ. अंकुश आव्हाड (BDS), डॉ. सौ. रोहिणी आव्हाड ( MD). कार्यक्रमप्रसंगी गावातील ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच , ग्रा.पं सदस्य व त्याचबरोबर शिवाजीनगर –दत्तनगर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते व त्याचबरोबर स्कूल कमिटीचे अध्यक्ष , उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

दापूर नेहारवाडी येथील अंगणवाडी साहित्य व नळ कनेक्शन साठी संदिप आव्हाड यांचे चिल्ड्रन्स संस्थेला पत्र

  श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण सुराज्य न्युज महाराष्ट्र     सिन्नर(३० नोव्हेंबर २०२२): अंगणवाडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: