Thursday , December 8 2022
Breaking News

सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे पारंपारिक पद्धतीने होळी सण साजरा करण्यात आला

सुराज्य न्युज / प्रकाश शेळके सिन्नर.

सिन्नर :- नांदूर शिंगोटे येथील शनी मंदिरासमोर दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी होळी सणा चे आयोजन करण्यात आले होते यासाठी गौऱ्या सरपन होळी आईचे ओटीभरण नारळ सजविलेली होळी तीस गोड गाठी बांधून गोड नैवेद्य दाखवून पारंपारिक पद्धतीने आरती घेऊन पूजा विधीवत करून साजरा करण्यात आला.

नांदुर गावचे लोकनियुक्त सरपंच गोपाळ शेळके माजी उपसरपंच भारत दराडे निवृत्ती शेळके नागेश शेळके एकनाथ शेळके सुदाम भाबड नांदूर पोलीस स्टेशनचे प्रवीण अडांगळे संतोष कुटे दशरथ भाबड आदींनी पूजा करून होळी पेटविण्यात आली त्यानंतर सुवासिनींनी होळीसाठी घराघरात गोड नैवेद्य केला जातो तो दाखविण्यात आला त्यानंतर होळीला सुवासिनींनी पाच प्रदक्षिणा मारून हा सण मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला

About नितीन लांडगे संपादक

Check Also

दापूर नेहारवाडी येथील अंगणवाडी साहित्य व नळ कनेक्शन साठी संदिप आव्हाड यांचे चिल्ड्रन्स संस्थेला पत्र

  श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण सुराज्य न्युज महाराष्ट्र     सिन्नर(३० नोव्हेंबर २०२२): अंगणवाडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: