Thursday , December 8 2022
Breaking News

सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथील बायपासवर कार जळून खाक

सुराज्य न्युज / प्रकाश शेळके सिन्नर

सिन्नर :- सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथील बायपासवर आज दिनांक 17 रोजी पहाटे तीनच्या सुमारास एका कारच्या इंजिनला आग लागून संपूर्ण कार जळून खाक झाली सुदैवाने कारचा चालक या कारमधून बाहेर पडल्याने बचावला आहे .
काल सिन्नर तालुक्यात असाच प्रकार घोरवड घाटात घडून आला होता मात्र या अपघातात कारचालक होरपळून मृत्यू पावला असल्याची घटना ताजी असताना असा प्रकार नांदुर-शिंगोटे येथे झाला सदर कारच्या इंजिनमधील बिघाडामुळे कारला आग लागली असा प्राथमिक अंदाज आहे मनोहर दत्तात्रय सोनवणे वय 54 रानार जळगाव इब्राहीम शेख होंडा सिटी कार क्रमांक एम एच 15 एफ एफ 78 60 ही घेऊन पुण्याच्या दिशेने जात असताना नांदुर-शिंगोटे बायपास वर आल्यानंतर कालच्या बोनट मधून अचानक धूर निघू लागला व क्षणा अर्थात कारणे पेट घेतला सुदैवाने हे दोघेही त्यामधून बचावले

About नितीन लांडगे संपादक

Check Also

दापूर नेहारवाडी येथील अंगणवाडी साहित्य व नळ कनेक्शन साठी संदिप आव्हाड यांचे चिल्ड्रन्स संस्थेला पत्र

  श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण सुराज्य न्युज महाराष्ट्र     सिन्नर(३० नोव्हेंबर २०२२): अंगणवाडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: