Thursday , December 8 2022
Breaking News

मर्हळ खुर्द,मर्हळ बु” येथे दोन वर्षानंतर प्रथमच लोकसहभागातून होळीचा सण साजरा……

सुराज्य न्युज / सुरेश सांगळे

कानकोरी :- सिन्नर तालुक्यातील मर्हळ खुर्द व मर्हळ बु” येथे कोरोना महामारीनंतर प्रथमच लोकसहभागातून होळीचा सण साजरा करण्यात आला. दुपारपासूनच मंदिरासमोर गौर्या, आनताना गावकरी दिसत होते, दोन वर्षानंतर प्रथमच लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते. तसेच संध्याकाळी 6:00 वाजता सरपंच, उपसरपंच, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावकरी यांच्या सर्वांच्या उपस्थितीत होळी पेटवण्यात आली.रितिरिवाजाप्रमाणे खोबर्याची वाटी होळीमध्ये टाकून होळीचे दर्शन गावकरी घेताना दिसले.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

दापूर नेहारवाडी येथील अंगणवाडी साहित्य व नळ कनेक्शन साठी संदिप आव्हाड यांचे चिल्ड्रन्स संस्थेला पत्र

  श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण सुराज्य न्युज महाराष्ट्र     सिन्नर(३० नोव्हेंबर २०२२): अंगणवाडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: