Saturday , December 3 2022
Breaking News

भारतीय जनता पार्टीच्या तालुका उपाध्यक्ष पदी प्रशांत सानप यांची नियुक्ती

सुराज्य न्युज / प्रकाश शेळके सिन्नर

सिन्नर :- सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांनी आज नांदुर-शिंगोटे येथील प्रशांत सुभाष सानप यांची सिन्नर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती केली अशा आशयाचे नियुक्तीपत्र त्यांना आज प्रदान करण्यात आले.


यावेळी बच्छाव सर सरचिटणीस नाशिक जयंत आव्हाड भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आली.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

सिन्नर एस.टी.महामंडळाचा मनमानी कारभार, सावित्रीबाई फुले योजने अंतर्गत मुलींसाठी सुरू केलेल्या एस.टी.ची टाळाटाळ

श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण.सुराज्य न्यूज महाराष्ट्र.   सिन्नर -दोडी बुद्रुक, (३० नोव्हेंबर २०२२) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: