Thursday , December 8 2022
Breaking News

नवीन वर्ष गुढीपाडवा निमित्त नामपूर येथे वृक्षारोपण


 

सुराज्य न्युज/ देविदास भामरे नामपुर

नामपुर:- शिवसेना शहर प्रमुख मनोहर पाटील यांच्या संकल्पनेतून आज नामपूर येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून वृक्षारोपण करण्यात आले आज सर्वत्र उष्णतेची लाट सगळीकडे तयार होत आहे त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा ही काळाची गरज आहे झाडे लावल्यावर प्रदूषणाला मदत होईल वेळेवर पाऊस पडावा झाडापासून आपल्याला विविध फायदे होतात या भावनेने झाडे लावण्यात आली यासाठी नामपूर येथील तीर्थक्षेत्र आया माऊलीत परिसरात भाविकांची संख्या लक्षात घेऊन याठिकाणी सावलीसाठी उपयोग होईल म्हणून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन वृक्षारोपण केले. यावेळी वृक्षारोपणासाठी मनोहर पाटील संभाजी सावंत ज्ञानदेव पवार किरण अहिरे बिपिन सावंत महेश सावंत जाकिर पठाण मुन्ना चौधरी अशोक चौधरी पप्पू देसले संजय दळवी शिवा सोनवणे विजय गवारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

About नितीन लांडगे संपादक

Check Also

राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्या बाबत आवाहन

 मालेगाव शहर प्रतिनधी शाबान तांबोळी सुराज्य न्यूज महाराष्ट्र मालेगाव (२७ नोव्हेंबर २०२२): अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: