Thursday , December 8 2022
Breaking News

दोडी बुद्रुक विकास सोसायटीवर बाळासाहेब वाघ यांची सत्ता

सुराज्य न्युज / प्रकाश शेळके

सिन्नर: तालुक्यातील दोडी बु विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या लक्षवेधी निवडणूकीत परीवर्तन होत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या परीवर्तन पॅनल ने ११जागांवर विजय मिळवला तर पांडुरंग केदार यांच्या सत्ताधारी गटाला २जागावर समाधान मानावे लागले.
आमदार माणिकराव कोकाटे यांचे खंदे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब वाघ माजी सरपंच पी जी आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील परीवर्तन पॅनल चे सर्वसाधारण गटातून
अमृता कृष्णा आव्हाड रघुनाथ एकनाथ आव्हाड अनिल गणपत जाधव गेणु वाळीबा साळे वसंत कारभारी शेळके मनोहर रामचंद्र वाघ तर शेतकरी विकास पॅनलचे निवृत्ती म्हतारबा आव्हाड व बाळु हरी दराडे यांनी विजय संपादन केला तर शेतकरी विकास गटाचे, गोपाळ जयराम आव्हाड, दत्तात्रय कारभारी जाधव लहान वारी सांगळे सुरेश नामदेव शिंदे नामदेव कचरू शेळके ज्ञानेश्वर पांडुरंग उगले यांना पराभव सहन करावा लागला तर परिवर्तन गटाचे भाऊ पाटील जयराम आव्हाड छगन गोविंद उगलेअनुसूचित जाती जमाती गटातून अरूण दादा भालेराव महिला राखीव गटातून शकुंतला बाळासाहेब वाघ व हिराबाई बाळासाहेब आव्हाड यांनी विजय खेचून आणला तर शांताबाई विठ्ठल केदार व सखुबाई सखुबाई मधुकर आव्हाड यांना पराभवाचा धक्का बसला इतर मागासवर्गीय गटातून सूर्यभान नामदेव आव्हाड यांनी एकनाथ शिवराम आव्हाड यांचा पराभव केला भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून शिवाजी कारभारी केदार यांनी शरद बारकू कांगणे यांना पराभूत त्यांना पराभूत करत दणदणीत विजय मिळवला
निकाल घोषित होताच वाघ समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला यावेळी पी जी आव्हाड आनंदा कांगणे, सोपान आव्हाड शरद आव्हाड सुनील शेळके संतोष वाघ ज्ञानेश्वर सांगळे सुखदेव साबळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते

About नितीन लांडगे संपादक

Check Also

दापूर नेहारवाडी येथील अंगणवाडी साहित्य व नळ कनेक्शन साठी संदिप आव्हाड यांचे चिल्ड्रन्स संस्थेला पत्र

  श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण सुराज्य न्युज महाराष्ट्र     सिन्नर(३० नोव्हेंबर २०२२): अंगणवाडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: