Thursday , December 8 2022
Breaking News

दुंधे येथे अंगणवाडीच्या बालकांची रॅली

 

सुराज्य न्युज / हितेंद्र दुसाने

वायगाव :- मालेगाव तालुक्यातील दुंधे येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रावळगांव अंतर्गत अंगणवाडी केंद्र दुंधे येथे दि.२१/०३/२०२२ ते दि.०४/०४/२०२२ पर्यंत पोषण पखवाडा कार्यक्रम राबवण्यात आला. त्यानुसार आज अंगणवाडीच्या बालकांची रॅली (फेरी) काढण्यात आली. तसेच बालकांचे वजन करुण व उंची मोजण्यात आली.
या कार्यक्रमास गावचे मान्यवर- सरपंच, उपसरपंच, सदस्य, महिलावर्ग, अंगणवाडीच्या कार्यकर्त्या, मदतनीस व ग्रामस्थ उपस्थित होते..

About नितीन लांडगे संपादक

Check Also

९ वर्षीय बालकाच्या हत्येतील संशयिताला तीन दिवस कोठडी

मालेगाव शहर प्रतिनिधी अश्विनी गरुड सुराज्य न्यूज महाराष्ट्र   पोलिसांकडून अवघ्या दोन तासात उलगडा मालेगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: