Sunday , November 27 2022
Breaking News

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त,भारताचे सविधान या पुस्तकाचे अनावरण

 

कणकोरी:-सिन्नर तालुक्यातील कणकोरी गावामध्ये दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी सकाळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कणकोरी गावचे सरपंच. श्री. रामनाथ पुंजा सांगळे. तसेच वसंत विधाते, सोमनाथ खांडगे,दगू मुरलीधर सांगळे, ह.भ.प.सुनिल महाराज जगताप, अतुल सांगळे, सुदाम काकड, जगन्नाथ आहिरे, आनिल चंद्रमोरे, सुनिल जनार्दन आहिरे, अमोल आहिरे, अमोल विधाते, आनिल आहिरे, पंडीत आहिरे, गौतम आहिरे, तसेच प्राथमिक विद्यामंदिर कणकोरी, येथील मुख्याध्यापक-सौ.अपुर्वा बडवे,सहशिक्षिका सौ. जयश्री पालवे, अंगनवाडी शिक्षिका, सौ.मनिषा बैरागी, सौ.कविता सुर्यवंशी, मनिषा सांगळे, चहाबाई बुचकूल तसेच इयत्ता पहिली ते चौथी चे विद्यार्थी उपस्थित होते, यावेळी प्रथम दीपप्रज्वलन करण्यात आले, नंतर गौतम बुद्ध, डाॅ .बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच नवनिर्वाचित सोसायटी सदस्य, श्री. सोमनाथ खांडगे, माजी सोसायटी चेअरमन, श्री. दगू मुरलीधर सांगळे, सरपंच, श्री. रामनाथ पुंजा सांगळे यांच्या हस्ते भारताचे सविधान या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

सिन्नर येथे सिलेंडर चा अचानक स्पोट पती- पत्नी गंभीर जखमी

श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण सुराज्य न्युज महाराष्ट्र   सिन्नर: (८ नोव्हेंबर २०२२) – पाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: