Thursday , December 8 2022
Breaking News

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सिन्नर ला उत्साहात साजरी

सुराज्य न्युज / सुरेश सांगळे. 

कानकोरी :- दिनांक 11/04/2022 रोजी सयुंक्त जयंती उत्सव कमीटीच्या वतीने साजरी करण्यात आली. कमीटीचे अध्यक्ष. श्री विठ्ठल राजे उगले. यांनी जयंती उत्सवाचे नियोजन केले होते. अशी माहिती श्री. उगले यांनी दिली. तसेच नाशिक जिल्हा परिषद सदस्य, सौ.सिमंतीनी कोकाटे यांनी पुष्पहार अर्पण करून. महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केले.तसेच नगरसेवक. श्री. हर्षद देशमुख यांनी पण पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच राज मावळे मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष. श्री. कृष्णा कासार यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून जयंती उत्साहात साजरी करता आली नव्हती. परंतु आत्ताची कोरोनाचे आकडे बघता महाराष्ट्र सरकारने जयंती उत्सव साजरे करण्यास परवानगी दिल्यामुळे ,जयंती उत्साहात साजरी करता आली. अशो माहिती. श्री. विठ्ठल राजे उगले. यांनी दिली. जयंती साठी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच कार्यक्रमासाठी शितल कानडी,वासंती देशमुख, गीता वरंदळ, बाळू उगले,राम गवळी,गणेश माळी, पंकज जाधव, योगेश आव्हाड, प्रविण कोकाटे, दर्शन कासव,हरी पुरंदर, बापू गोजरे आदी मान्यवर उपस्थित होते.

About नितीन लांडगे संपादक

Check Also

दापूर नेहारवाडी येथील अंगणवाडी साहित्य व नळ कनेक्शन साठी संदिप आव्हाड यांचे चिल्ड्रन्स संस्थेला पत्र

  श्री.सुरेश सांगळे.तालुका प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण सुराज्य न्युज महाराष्ट्र     सिन्नर(३० नोव्हेंबर २०२२): अंगणवाडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: